Menu

व्यास संगीत विद्यालय – चर्चासत्र

व्यास संगीत विद्यालय

चर्चासत्र

दिनांक १५/०३/२०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत तबला विषयाच्या जेष्ठ विदयार्थ्यांसाठी शास्त्र चर्चासत्र आयोजित केले होते.

तबल्याचा इतिहास, उत्तर भारतीय,दक्षिण भारतीय ताल पद्धती, भारतीय संगीतात तबल्याचे स्थान. गायन,वादन,नृत्य साथ संगत, गायनाचे विभिन्न प्रकार ताललिपी, समान मात्रांचे ताल, लय -लयकारी, ऑक्टेव आणि सप्तक, विविध व्याख्या, वादकांचे चरित्र, तबला सुरात लावण्याचे नियम, स्वतंत्र तबला वादनक्रम, वाद्यांचे वर्गीकरण, भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यांची ओळख,
असे विविध विषयांवर विदयार्थ्यांनी चर्चा केली.

या चर्चेत…आदित्य नितोरे,डॉ. राहुल रानडे, सौरभ पाटणे, विक्रांत यादव, कैवल्य रायकर, दर्शना गडमुळे, सचिन गावडे, किरण पांचाळ, मोहन चिपकर, लक्ष्मण वेंगुर्लेकर, सदाशिव दळवी, दिव्या सावंत, सुशांत वेंगुर्लेकर, ओमकार पांचाळ, संदेश तावडे, ओंकार भोसले, विनय आंग्रे, सुनील भोसले, रुपेश धोपटे..अशा १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

श्री.अरुण कुंदेकर सरांच्या संकल्पनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay